‘सिनेमा पाहणारा माणूस’ : हे पुस्तक चित्रपट जगतातील असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे!
अशोक राणे यांनी चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची भूमिका स्वाभाविकपणे प्रथमपासून ठेवली आहे. त्यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक म्हणजे चित्रपट जगतातील अशा असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे. तो लुटताना चित्रपट माध्यमाचं अवघं अंतरंग उलगडतं आणि समृद्ध व्हायला होतं. जाता जाता असंही म्हणायला हरकत नाही की, सिनेमाकडे पाहण्याची एक निर्मम दृष्टी हे पुस्तक देऊन जातं.......